साहित्य अकादमी पुरस्कार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox award साहित्य अकादमी पुरस्कार साहित्याच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान करणाऱ्या २४ भाषांतील साहित्यिकांना दिला जातो. साहित्यिकांमध्ये मानाचे स्थान असणाऱ्या या पुरस्काराचे वितरण दिल्ली येथे होते. एक लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

इ.स. २००८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मराठीतील लेखक व कादंबरीकार श्याम मनोहर यांना उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीसाठी मिळाला. इ.स. २०१० सालचा पुरस्कार सरोज देशपांडे यांना ’अशी काळवेळ’ नावाच्या, मूळ शशी देशपांडेलिखित अ मॅटर ऑफ टाइम या पुस्तकाच्या अनुवादासाठी मिळाला.

भाषा

खालील २४ भारतीय भाषांमधील योगदानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो.[१]

आसामी, इंग्रजी, उर्दू, ओरिया, कन्नड, काश्मिरी, कोंकणी, गुजराती, डोग्री, तमिळ, तेलुगू, नेपाळी, पंजाबी, बंगाली, बोडो, मणिपुरी, मराठी, मलयालम, मैथिली, राजस्थानी, संथाळी, संस्कृत, सिंधी व हिंदी.

मराठीतील पुरस्कार विजेते

मराठी व इतर भाषांतील इ.स. २००८ सालचे पुरस्कार विजेते साहित्यिक

कादंबरीकार

कवी

लघुकथाकार

समीक्षक

साहित्य अकादमीतर्फे देण्यात येणारे बालसाहित्य पुरस्कार(२०१२)

हा पुरस्कार वितरण समारंभ पुणे शहरात २० नोव्हेंबर २०१२ रोजी, लेखक आणि समाजसेवक अनिल अवचट यांच्या हस्ते झाला. त्यावेळी नऊ कथासंग्रह, चार कवितासंग्रह, दोन निबंधसंग्रह, एक विज्ञानकथा संग्रह आणि आठ अन्य बाल साहित्यासाठी योगदान करणारे लेखक पुरस्कारप्राप्त ठरले. मराठी भाषेतील लेखक बाबा भांड यांपैकी एक आहेत.

पुरस्कार्थी (एकूण २४)
  • अयूब साबीर
  • ओमप्रकाश ठाकुर
  • के.एम. कोथांडम
  • के. श्रीकुमार
  • जगदीश लच्छानी
  • दीनदयाल शर्मा
  • पलक्ल भट
  • पीतांबर हंसदा
  • बन्सीलाल शर्मा
  • बलराम बसाक
  • बाबा भांड (मराठी बालसाहित्यकार)
  • बाला शौरी रेड्डी
  • मनझीर आशिक हरगानवी
  • मनमोहन सिंहदाऊँ
  • मुरलीधर झा
  • योसेफ मेकवान
  • रस्किन बाँड
  • राम प्रसाद मोहंती
  • रेड्डी राघवैय्या
  • शंतनू तमूली
  • शिशुपाल शर्मा
  • सगोलसेम सिंह
  • सुधा खरांगटे
  • हरी चरण बोडो

अधिक वाचन

साहित्यातील इतर पुरस्कार

पहा : पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक ; ज्ञानपीठ ; पुरस्कार

बाह्य दुवे

साचा:Webarchiv

संदर्भ

साचा:संदर्भयादी

साचा:भारतीय सन्मान व पुरस्कार साचा:विस्तार