Jump to content

अरुपा पतंगीया कलिता

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २१:३६, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

अरुपा पतंगीया कलिता या असमीया भाषेत लिहिणाऱ्या एक भारतीय लेखिका आहेत. त्यांच्या मरियम आस्टिन अथबा हीरा बरुआ या कथासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.