Jump to content

जमखंडी संस्थान

मराठीपिडिया कडून
ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश


जमखिंडी हे ब्रिटीश भारतातील मुंबई इलाख्यातील डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते.

राजधानी[संपादन | स्रोत संपादित करा]

या संस्थानाची राजधानी ही जमखिंडी नगरात होती.

क्षेत्रफळ[संपादन | स्रोत संपादित करा]

या संस्थानाचे क्षेत्रफळ ५२४ चौरस मैल इतके होते.या संस्थानाचे जमखिंडी,बिद्री आणि कुंदगोळ हे तीन तालुके होते. या संस्थांमध्ये अंदाजे ८० च्या सुमारास गावे होती.

संस्थानिक[संपादन | स्रोत संपादित करा]

या संस्थानाचे संस्थानिक पटवर्धन घराणे होते.

स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन | स्रोत संपादित करा]

भारत स्वतंत्र झाल्यावर सर्वप्रथम संस्थान विलीन करण्याचा निर्णय जमखिंडीच्या पटवर्धनांनी घेतला.