Jump to content

अलिफ लैला (दूरचित्रवाहिनी मालिका)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका अलिफ लैला ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित झालेली शौर्य कथा मालिका होती.[] ही मालिका प्रसिद्ध "अरेबियन नाईट्स"च्या कथांवर आधारित होती. यातील काही कथा -

  1. सिंदबाद खलाशी आणि त्याच्या सात सफरी
  2. अलिबाबा आणि चाळीस चोर
  3. अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा[]

संदर्भ आणि नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]