अलिफ लैला (दूरचित्रवाहिनी मालिका)
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी मालिका अलिफ लैला ही भारतातील दूरचित्रवाणी वरून प्रक्षेपित झालेली शौर्य कथा मालिका होती.[१] ही मालिका प्रसिद्ध "अरेबियन नाईट्स"च्या कथांवर आधारित होती. यातील काही कथा -
- सिंदबाद खलाशी आणि त्याच्या सात सफरी
- अलिबाबा आणि चाळीस चोर
- अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा[२]