Jump to content

आंबेडकर (निःसंदिग्धीकरण)

मराठीपिडिया कडून

आंबेडकर हे एक मराठी आडनाव आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आडनाव असल्याने ते प्रसिद्ध आहे.

व्यक्ती[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्यलेख

इतर[संपादन | स्रोत संपादित करा]

आंबेडकर घराणे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:मुख्य संदर्भ : डॉ. भीमराव रामजी आंबेडकर अस्पृश्यांचा उद्धारक : लेखक चांगदेव भवानराव खैरमोडे अनुवादक द्वारकाबाई चांगदेव खैरमोडे (गायकवाड)

मालोजी संकपाल माहितीस साचा:दुजोरा हवा
तीन मुलगे एक मुलगी ..., ..., मीराबाई, रामजी []
रामजी मालोजी आंबेडकर (१८४८ ? ते ३ फेब्रुवारी १९१३) [] भीमाबाई रामजी आंबेडकर (प्रथम पत्नी) (...ते १८९४) ... (द्वितीय पत्नी)
१४ मुले बाळाराम रामजी आंबेडकर | आनंदराव रामजी आंबेडकर | भीमवराव रामजी आंबेडकर | तुळसा रामजी आंबेडकर
भीमवराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१६ डिसेंबर, १९५६) रमाबाई भीमराव आंबेडकर प्रथम पत्नी रमाई (?? - मृत्यू : २७ मे, इ.स. १९३५) सविता भीमराव आंबेडकर द्वितीय पत्नी
यशवंत भीमराव आंबेडकर (डिसेंबर १२, इ.स. १९१२-सप्टेंबर १७,इ.स. १९७७[ दुजोरा हवा])
आनंदराज यशवंत आंबेडकर प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: मे १०,इ.स. १९५४)

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. १.० १.१ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड १ द्वितीय आवृत्ती प्रास्ताविक चा.भ. खैरमोडे