एकाच ह्या जन्मी जणू (मालिका)
Appearance
साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम साचा:झी मराठी रात्री ८च्या मालिका
एकाच ह्या जन्मी जणू ही झी मराठीवरील एक मालिका आहे. ह्या मालिकेत तेजस्विनी पंडित आणि पीयूष रानडे मुख्य भूमिकेत होते.
पात्र[संपादन | स्रोत संपादित करा]
- तेजस्विनी पंडित :- अंजली साळगावकर
- पीयूष रानडे :- श्रीकांत इनामदार
- श्रेया बुगडे
- वर्षा दांदळे
- सुप्रिया पाठारे
- उदय सबनीस
- मेघना वैद्य