कार्लटन मिड त्रिकोणी मालिका, २०१५
साचा:माहितीचौकट क्रिकेट मालिका १६ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१५ दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया, भारत आणि इंग्लंड यांचा सहभाग असलेली त्रिकोणी मालिका पार पडली. या मालिकेचे नाव कार्लटन मिड त्रिकोणी मालिका असे आहे. प्रत्येक संघाचे इतर संघांशी दोन-दोन सामने व गुणांनुसार पहिल्या दोन संघांदरम्यान अंतिम सामना १ फेब्रुवारी रोजी वाका क्रिकेट मैदान, पर्थ येथे खेळविला गेला.
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
| साचा:Cr | साचा:Cr[१] | साचा:Cr |
|---|---|---|
गुण पद्धत[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रत्येक संघाला खालीलप्रमाणे गुण देण्यात येतील
विजय, बोनस गुणासहित : ५
विजय, बोनस गुणाशिवाय : ४
अनिर्णित / बरोबरी : २
पराभव : ०
सम-समान गुण असल्यास अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे पात्रता ठरविण्यात येईल.
- सर्वात जास्त विजय मिळविलेला संघ
- तरीही बरोबरी झाल्यास, ज्या संघांचे गुण समान असतील त्या संघांपैकी ज्या संघाचे दुसऱ्या संघाविरुद्ध जास्त विजय.
- तरीही बरोबरी झाल्यास, जास्त बोनस गुण असलेला संघ
- तरीही बरोबरी झाल्यास, जास्त नेट रन रेट असलेला संघ
सामना अनिर्णित राहिल्यास रन रेट ग्राह्य धरला जाणार नाही
बोनस गुण: विरोधी संघापेक्षा १.२५ पट जास्त धावगती असलेल्या संघास बोनस गुण दिला जाईल.
गुणतक्ता[संपादन | स्रोत संपादित करा]
| स्थान | संघ | सामने | विजय | पराभव | बरोबरी | अनिर्णित | बोनस गुण | गुण | नेरर |
|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
| १ | साचा:Cr | ४ | ३ | ० | ० | १ | १ | १५ | +०.४६७ |
| २ | साचा:Cr | ४ | २ | २ | ० | ० | १ | ९ | +०.४२५ |
| ३ | साचा:Cr | ४ | ० | ३ | ० | १ | ० | २ | -०.९४२ |
सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
अंतिम सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
साचा:भारत क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०१५