सुरेश रैना

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेटपटू संपूर्ण माहिती सुरेश रैना (२७ नोव्हेंबर, इ.स. १९८६ - ) हा साचा:Cr क्रिकेट संघातील एक डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. तो अधूनमधून फिरकी गोलंदाजी सुद्धा करतो. तो उत्तर प्रदेश क्रिकेट संघाकडून राष्ट्रीय सामने खेळतो. आय.पी.एल स्पर्धेत रैना चेन्नई सुपर किंग्स या संघाचा उपकर्णधार आहे. आय.पी.एल. मधील सर्वात जास्त धावा व झेल त्याच्याच नावावर आहे. आय.पी.एल मधील सर्वात जास्त सामने त्याने खेळले आहेत. सुरेश रैना याने २००५ मध्ये १८ वर्षाचा असताना साचा:Cr विरुद्ध् आपल्या एकदिवसीय कारा=किर्दीस सुरुवात केली. कसोटी सामने खेळण्यास त्याने २०१० मध्ये सुरुवात केली. २०११ क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील तो एक सदस्य होता.याने १ डिसेंबर २००६ रोजी दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.हा भारताचा पहिलाच टी ट्वेंटी सामना होता.

वैयक्तिक जीवन

सुरेशचे वडील त्रिलोक चंद निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. त्याचा परिवार १९८० मध्ये श्रीनगर येथून मधुन गाझियाबाद येथे स्थलांतरीत झाला. त्याला ३ मोठे भाऊ दिनेश, नरेश, मुकेश आणि १ मोठी बहिण रेनु आहे.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू

साचा:भारतीय संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११ साचा:चेन्नई सुपर किंग्स संघ २०१० २०-२० चँपियन्स लीग साचा:गुजरात लायन्स संघ साचा:भारतीय संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक