घटोत्कच (गुप्त सम्राट)
Appearance
घटोत्कच (इ.स. २८० - इ.स. ३१९)[१] हा गुप्त राज्याचे साम्राज्य होण्याअगोदरचा राज्यकर्ता होता. तो राजा श्रीगुप्त यांचा पुत्र होता, ज्यांनी गुप्त राज्याची स्थापना केली. वैशाली ही त्याची राजधानी होती. घटोत्कचाच्या राज्यकालाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही व जास्तीकरून तो 'चंद्रगुप्त पहिला' याचा पिता म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे[१]
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:क्रम-सुरू
साचा:क्रम-मागील
साचा:क्रम-शीर्षक
साचा:क्रम-पुढील
साचा:क्रम-शेवट
साचा:गुप्त साम्राज्याचे राज्यकर्ते