Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
चिंचवड रेल्वे स्थानक - मराठीपिडिया Jump to content

चिंचवड रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चिंचवड रेल्वे स्थानक

साचा:पुणे उपनगरी रेल्वे चिंचवड रेल्वे स्थानक पुणे उपनगरी रेल्वेवरील रेल्वे स्थानक आहे.

हे स्थानक मुंबई-पुणे महामार्गापासून जवळ आहे.

या स्थानकाला चार फलाट आहेत. लोकल रेल्वेच्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. याशिवाय मुंबई कडून पुण्याकडे जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर तसेच पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस आणि मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस, पुणे-भुसावळ एक्सप्रेस आणि पुणे-इंदूर एक्सप्रेस या लांब पल्ल्याच्या गाड्या येथे थांबतात.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भनोंदी

साचा:पुणे