Jump to content

भुसावळ रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग साचा:हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग भुसावळ रेल्वे स्थानक हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भुसावळ रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे. मुंबईहून कोलकाता तसेच दिल्ली, अलाहाबाद, लखनौ इत्यादी प्रमुख शहरांकडे जाणाऱ्या सर्व गाड्या भुसावळमार्गे जातात.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतातील पहिला रेल्वेमार्ग १८५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[][] भुसावळ रेल्वे स्थानक १८६० मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६९ साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[]

साचा:संदर्भनोंदी