चिपळूण रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग
चिपळूण रेल्वे स्थानक हे चिपळूण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील हे स्थानक महाराष्ट्राच्या कोकण भागामधील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांपैकी एक असून मुंबई व उत्तरेकडून गोवा, कर्नाटक व केरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. हे स्थानक चिपळूण शहरात रा.मा. १७ वर स्थित आहे.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
| क्र. | रेल्वे नाव |
|---|---|
| 10111 10112 |
मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव कोकण कन्या एक्सप्रेस |
| 11003 11004 |
दादर–सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस |
| 22115 22116 |
लोकमान्य टिळक टर्मिनस–करमळी ए.सी. सुपरफास्ट एक्सप्रेस |
| 12051 12052 |
दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस |
| 10103 10104 |
छत्रपती शिवाजी टर्मिनस–मडगांव मांडवी एक्सप्रेस |
| 12617 12618 |
हजरत निजामुद्दीन–एर्नाकुलम मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस |
| 16345 16346 |
लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस |
| 12619 12620 |
लोकमान्य टिळक टर्मिनस–मंगळूर मत्स्यगंधा एक्सप्रेस |