Jump to content

दादर रेल्वे स्थानक

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:मुंबई उपनगरी रेल्वे पश्चिम मार्ग नकाशा दादर हे मुंबई शहरामधील सर्वात वर्दळीचे व एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. दादर स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या मध्यपश्चिम ह्या दोन्ही मार्गांवर असून उपनगरी रेल्वेखेरीज पश्चिम रेल्वेमध्य रेल्वेवरील अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या देखील दादरहून सुटतात. मुंबईहून पुणे, वडोदरा तसेच नाशिककडे जाणाऱ्या बव्हंश गाड्यांचा तर मुंबईकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचा दादरला थांबा आहे.

दादर टर्मिनसहून सुटणाऱ्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]

पश्चिम रेल्वे[संपादन | स्रोत संपादित करा]

गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
12959 दादर भुज जलद एक्सप्रेस भुज
12989 दादर अजमेर एक्सप्रेस अजमेर
12490 दादर बिकानेर जलद एक्सप्रेस बिकानेर

मध्य रेल्वे[संपादन | स्रोत संपादित करा]

गाडी क्र. गाडी नाव गंतव्यस्थान
11003 दादर सावंतवाडी राज्यराणी एक्सप्रेस सावंतवाडी
12051 दादर मडगांव जन शताब्दी एक्सप्रेस मडगांव
12071 जालना जनशताब्दी एक्सप्रेस जालना
12163 दादर चेन्नई इग्मोर एक्सप्रेस चेन्नई इग्मोर
22629 दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस (कोकण रेल्वेमार्गे) तिरुनलवेली
11021 चालुक्य एक्सप्रेस तिरुनलवेली
11005 चालुक्य एक्सप्रेस पुडुचेरी
11005 शरावती एक्सप्रेस म्हैसूर
12131 साईनगर शिर्डी एक्सप्रेस शिर्डी

जवळचे भाग[संपादन | स्रोत संपादित करा]

शाळा, कॉलेजे इत्यादी[संपादन | स्रोत संपादित करा]