Jump to content

झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार

मराठीपिडिया कडून

साचा:Infobox award

झी मराठी सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम पुरस्कार दरवर्षी झी मराठी वाहिनी तर्फे मराठी मालिकांमधील सर्वोत्तम कथाबाह्य कार्यक्रमाला दिला जातो. हा झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कारांमधील एक पुरस्कार आहे. आजवर चला हवा येऊ द्या या कथाबाह्य कार्यक्रमाने हा पुरस्कार सर्वाधिक वेळा (५) जिंकला आहे.

विजेते व नामांकने[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्ष कार्यक्रम
२००४
गुडमॉर्निंग महाराष्ट्र
२००६
होम मिनिस्टर
क्रिकेट क्लब
युवा
मानसी तुमच्या घरी
बुक शेल्फ
हाऊसफुल्ल
वाजवू का?
२००७
सा रे ग म प
होम मिनिस्टर
गुडमॉर्निंग महाराष्ट्र
हाऊसफुल्ल
आम्ही सारे खवय्ये
हास्यसम्राट
घडलंय बिघडलंय
२००८
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
होम मिनिस्टर
गुडमॉर्निंग महाराष्ट्र
हाऊसफुल्ल
घडलंय बिघडलंय
हास्यसम्राट
आम्ही सारे खवय्ये
एका पेक्षा एक
होम स्वीट होम
२००९
सा रे ग म प
होम मिनिस्टर
गुडमॉर्निंग महाराष्ट्र
प्रदक्षिणा
आम्ही सारे खवय्ये
हप्ता बंद
हाऊसफुल्ल
एका पेक्षा एक
२०१०
साडे माडे तीन
फू बाई फू
होम मिनिस्टर
आम्ही सारे खवय्ये
हाऊसफुल्ल
गुडमॉर्निंग महाराष्ट्र
डिस्कव्हर महाराष्ट्र
याला जीवन ऐसे नाव
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स
महाराष्ट्राचा सुपरस्टार
एक पेक्षा एक
२०११
होम मिनिस्टर
मराठी पाऊल पडते पुढे
फू बाई फू
सा रे ग म प
राम राम महाराष्ट्र
आम्ही सारे खवय्ये
हाऊसफुल्ल
खुपते तिथे गुप्ते
एका पेक्षा एक
२०१२
होम मिनिस्टर
फू बाई फू
राम राम महाराष्ट्र
आम्ही सारे खवय्ये
हाऊसफुल्ल
मधली सुट्टी
हप्ता बंद
मराठी पाऊल पडते पुढे
महाराष्ट्राची लोकधारा
सा रे ग म प
एक पेक्षा एक
डब्बा गुल
२०१३
फू बाई फू
होम मिनिस्टर
राम राम महाराष्ट्र
आम्ही सारे खवय्ये
एका पेक्षा एक
हाऊसफुल्ल
डान्स महाराष्ट्र डान्स
खुपते तिथे गुप्ते
मधली सुट्टी
२०१४[]
होम मिनिस्टर
चला हवा येऊ द्या
आम्ही सारे खवय्ये
राम राम महाराष्ट्र
सा रे ग म प
फू बाई फू
२०१५
चला हवा येऊ द्या
होम मिनिस्टर
आम्ही सारे खवय्ये
राम राम महाराष्ट्र
२०१६[]
चला हवा येऊ द्या
होम मिनिस्टर
आम्ही सारे खवय्ये
राम राम महाराष्ट्र
२०१७[]
चला हवा येऊ द्या
होम मिनिस्टर
आम्ही सारे खवय्ये
राम राम महाराष्ट्र
२०१८[]
चला हवा येऊ द्या
होम मिनिस्टर
आम्ही सारे खवय्ये
राम राम महाराष्ट्र
तुमचं आमचं जमलं
सा रे ग म प
२०१९[]
राम राम महाराष्ट्र
चला हवा येऊ द्या
होम मिनिस्टर
आम्ही सारे खवय्ये
झिंग झिंग झिंगाट
कानाला खडा
२०२१
चला हवा येऊ द्या
वेध भविष्याचा
होम मिनिस्टर
सा रे ग म प:लिटील चॅम्प्स

हे सुद्धा पाहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी