दिवाणखवटी रेल्वे स्थानक
Appearance
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कोकण रेल्वे मार्ग दिवाणखवटी रेल्वे स्थानक हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दिवाणखवटी गावातील रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वेवरील या स्थानकात फक्त निवडक पॅसेंजर गाड्या थांबतात. हे स्थानक नातूवाडी बोगद्याच्या दक्षिणेस आहे.