देवी वैभवीश्री
Appearance
देवी वैभवीश्री[संपादन | स्रोत संपादित करा]
देवी वैभवीश्री ह्या इसवी सन २००३ पासून महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांतून श्रीमद् भागवतकथा, देवी भागवत कथा, राम चरित मानस, शिवमहापुराण, श्रीमद भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनाशी जोडून प्रवचने प्रस्तुत करतात.
सेवाकार्य[संपादन | स्रोत संपादित करा]
कथांच्या माध्यमातून संस्कार शिबिरांसारखे अनेक सेवा प्रकल्प राबवण्यात येतात. [१], रक्तदान शिबिरे, मोफत वैद्यकीय तपासणी शिबिरे, गोरगरीब व गरजू मुलींचे मोफत विवाह, स्वच्छता अभियान, कन्या भ्रूणहत्याविषयी जागरूकता[२] [३], शेतकरी आत्महत्या विषयी जागरूकता [४] असे अनेक सेवा प्रकल्प व जनजागृती करण्यात येतात.
पुरस्कार आणि सन्मान[संपादन | स्रोत संपादित करा]
- वैभवीश्री आळेकर यांना आध्यात्मिक गुरू पुरस्कार[५][६]
- वाशिम येथे देवी वैभवीश्री यांना “संत सेवाश्री” पुरस्कार प्रदान[७]
बातमी[संपादन | स्रोत संपादित करा]
- भारत भूमीचा अभिमान बाळगा – वैभवीश्रीजी १४ मार्च २०१५ http://deshonnati.digitaledition.in/c/4729213
- कलशयात्रेने श्री हनुमान रामकथेला प्रारंभ लोकमत १ ऑक्टोबर २०१८ https://m.dailyhunt.in/news/india/marathi/maharashtra-epaper-mrashtra/kalash+yatrene+shri+hanuman+ramakathela+prarambh-newsid-74139215
- पाणी आणि वाणी सांभाळा २० डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35029267
- धर्मवेडी बनण्यापेक्षा धर्मप्रेमी बना १९ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35031875
- अपेक्षा दुःखाची जननी १८ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35031965
- भागवत हे समाज घडवण्याचे साधन १७ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/35032024
- वैचारिक दारिद्रय यायला नको १६ डिसेंबर २०१८ http://deshonnati.digitaledition.in/c/34911693