Jump to content

नेहर-ए-अंबरी

मराठीपिडिया कडून

नेहर-ए-अंबरी ही महाराष्ट्रातील औरंगाबाद शहरामधील जुनी जलवितरणव्यवस्था आहे. मलिक अंबर याने त्याच्या करकिर्दीत नेहर-ए-अंबरी बांधवून घेतली असे म्हणतात साचा:संदर्भ हवा. हिच्या नळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह हा बारमाही चालू असतो.