पूर्व विभागीय परिषद
Appearance
पूर्व विभागीय परिषद ही एक भारतीय विभागीय परिषद आहे. हिच्यात बिहार, झारखंड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल ही पूर्वेकडची राज्ये आहेत.[१][२]
या राज्यांमध्ये सहकार्य वाढविण्यासाठी सल्लागार समिती असलेल्या सहा विभागांमध्ये या राज्यांचे गट करण्यात आले आहेत. राज्य पुनर्रचना कायदा, १९५६ च्या भाग-IIIच्या अंतर्गत पाच विभागीय परिषद स्थापित केल्या गेल्या.[१][२][३]
हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]
- उत्तर विभागीय परिषद
- ईशान्य विभागीय परिषद
- मध्य विभागीय परिषद
- पश्चिमी विभागीय परिषद
- दक्षिणी विभागीय परिषद