Jump to content

भारताचे कायदा व न्यायमंत्री

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट अधिकृत हुद्दा

कायदा आणि न्याय मंत्री हे कायदा आणि न्याय मंत्रालयाचे मुख्य आणि भारत सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांपैकी एक मंत्री आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते तर किरेन रिजीजू हे विद्यमान कायदामंत्री आहेत.

मंत्र्यांची यादी[संपादन | स्रोत संपादित करा]

नाव चित्र पदभाराचा काळ पक्ष पंतप्रधान
बाबासाहेब आंबेडकर[] नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही १५ ऑगस्ट १९४७ ११ ऑक्टोबर १९५१ काँग्रेस width="4px" bgcolor="साचा:Indian National Congress/meta/color" rowspan=4| जवाहरलाल नेहरू
चारुचंद्र बिस्वास[] नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही मे १९५२ एप्रिल १९५७
अशोक कुमार सेन[] १९५७ १९६६
लाल बहादूर शास्त्री
गोपाल स्वरूप पाटक १९६६ १९६७ width="4px" bgcolor="साचा:Indian National Congress/meta/color" rowspan=1| इंदिरा गांधी
शांती भूषण[] १९७७ १९७९ जनता पक्ष width="4px" bgcolor="साचा:Janata Party/meta/color" rowspan=1| मोरारजी देसाई
हंसराज खन्ना १९७९ १९७९ जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) width="4px" bgcolor="साचा:Janata Party (Secular)/meta/color" rowspan=1| चरण सिंग
पी. शिवशंकर[] १९८० १९८२ काँग्रेस width="4px" bgcolor="साचा:Indian National Congress/meta/color" rowspan=5| इंदिरा गांधी
जगन्नाथ कौशल[] १९८२ १९८४
अशोक कुमार सेन[] १९८४ १९८७ राजीव गांधी
पी. शिवशंकर[] १९८७ १९८८
बिंदेश्वरी दुबे १४ फेब्रुवारी १९८८ २६ जून १९८८
बी. शंकरानंद[] जून १९८८ डिसेंबर १९८९
दिनेश गोस्वामी[] २ डिसेंबर १९८९ १० नोव्हेंबर १९९० आसाम गण परिषद width="4px" bgcolor="साचा:Asom Gana Parishad/meta/color" rowspan=1| पी.व्ही. सिंग
सुब्रमनियन स्वामी[] १९९० १९९१ जनता पक्ष width="4px" bgcolor="साचा:Janata Party/meta/color" rowspan=1| चंद्र शेखर
कोतला विजया भास्करा रेड्डी[] १९९१ १९९२ काँग्रेस width="4px" bgcolor="साचा:Indian National Congress/meta/color" rowspan=1| पी.व्ही. नरसिंम्हा राव
राम जेठमलानी १६ मे १९९६ १ जून १९९६ भाजप width="4px" bgcolor="साचा:Bharatiya Janata Party/meta/color" rowspan=1| अटलबिहारी वाजपेयी
रमाकांत खलप[१०][११] १ जून १९९६ २१ एप्रिल १९९७ महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष width="4px" bgcolor="साचा:Maharashtrawadi Gomantak Party/meta/color" rowspan=1| एच.डी. देवे गोवडा
एम. थंबीदुराई[१२] १९ मार्च १९९८ एप्रिल १९९९ एआयएडीएमके
एनडीए
width="4px" bgcolor="साचा:All India Anna Dravida Munnetra Kazhagam/meta/color" rowspan=1| अटलबिहारी वाजपेयी
राम जेठमलानी ऑक्टोबर १९९९ २३ जुलै २००० भाजप
एनडीए
width="4px" bgcolor="साचा:Bharatiya Janata Party/meta/color" rowspan=4|
अरूण जेटली[१३] नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही २३ जुलै २००० जुलै २००२
जन कृष्णमुर्ती[१४] नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही जुलै २००२ जानेवारी २००३
अरूण जेटली नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही २९ जानेवारी २००३ २१ मे २००४
एच.आर. भारद्वाज २२ मे २००४ २८ मे २००९ काँग्रेस
यूपीए
width="4px" bgcolor="साचा:Indian National Congress/meta/color" rowspan=5| मनमोहन सिंग
एम. वीरप्पा मोईली[१५] नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही ३१ मे २००९ १९ जुलै २०११
सलमान खुर्शीद[१६] नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही जुलै २०११ २८ ऑक्टोबर २०१२
अश्विनी कुमार नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही २८ ऑक्टोबर २०१२ १० मे २०१३
कपिल सिब्बल[१७] नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही ११ मे २०१३ २६ मे २०१४
रविशंकर प्रसाद नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही २६ मे २०१४ ९ नोव्हेंबर २०१४ भाजप
एनडीए
width="4px" bgcolor="साचा:Bharatiya Janata Party/meta/color" rowspan=3| नरेंद्र मोदी
डी.व्ही. सदानंद गोवडा नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही ९ नोव्हेंबर २०१४ ५ जुलै २०१६
रविशंकर प्रसाद नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही ५ जुलै २०१६ ६ जुलै २०२१
किरेन रिजीजू नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही ७ जुलै २०२१ चालू

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय केंद्रीय मंत्री

साचा:Official