Jump to content

येडशी (उस्मानाबाद)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

येडशी हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद तालुक्यातील एक गाव आहे.

पार्श्वभूमी[संपादन | स्रोत संपादित करा]

येडशी हे गाव उस्मानाबाद तालुक्यातील गाव आहे. हे पूर्वी वेदश्री या नावाने प्रचलित होते.साचा:संदर्भ हवा येडशी येथे श्री क्षेत्र रामलिंग हे देवस्थान प्रसिद्ध आहे.तसेच येथे अभायरण्य देखील आहे,यामध्ये प्रामुख्याने मोर,हरिण,कोल्हे,लांडगा हे प्राणी पाहवयास मिळतात.तसेच येथे एक धबधबा आहे .

भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ७५० मिलीमीटर असते.

लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

नागरी सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]

जवळपासची गावे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate