Jump to content

उस्मानाबाद तालुका

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

साचा:Location map

उस्मानाबाद तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे.

लेणी[संपादन | स्रोत संपादित करा]

उस्मानाबाद शहरापासून अवघ्या आठ कि.मी. अंतरावर काही प्राचीन लेणी आहेत. उपलब्ध कागदपत्रांवरून ही लेणी ७ व्या शतकातील असावी. ही गुहानील व महानील नावाच्या दिद्याधारांनी निर्माण केली होती. पहिली लेणी पश्चिमेला लहान व अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यांच्या बाजूला दुसरी लेणी आहेत. त्यांत सुमारे ८-१० व्हरांडे असून त्यांचे छत ३२ खांबानी पेलून धरले आहे. आतील बाजूस पार्श्वनाथाची भव्य मूर्ती आहे. प्रवेशद्वाराजवळ पाण्याचे कुंड असून त्यात बारमाही स्वच्छ व गार पाणी असते.[]

तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ गट[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:*ढोकी साचा:*पळसप साचा:*कोंड साचा:*तेर साचा:*येडशी साचा:*अंबेजवळगा साचा:*उपळा साचा:*सांजा साचा:*पाडोळी साचा:*केशेगाव साचा:*बेंबळी साचा:*वडगाव

गांवे[संपादन | स्रोत संपादित करा]

गांव सूची []

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार

साचा:उस्मानाबाद जिल्ह्यातील तालुके