रामनगर (जालना)
Appearance
साचा:हा लेख रामनगर महाराष्ट्रातील जालना शहराजवळच्या मंठा रोडवरचे गाव आहे. हे गाव महामार्गावर आहे. येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरतो. आसपासच्या गावातील लोक या ठिकाणी येत असतात.