लाइफ ऑफ पाय (चित्रपट)
Appearance
साचा:माहितीचौकट चित्रपट लाइफ ऑफ पाय (चित्रपट) हा इ.स. २०१२ मधील एक इंग्लिश चित्रपट आहे.
कथा[संपादन | स्रोत संपादित करा]
पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]
८५व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले.
- सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार
- सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार
- सर्वोत्तम छायाचित्रणाचा पुरस्कार
- सर्वोत्तम दृश्य प्रभाव पुरस्कार