Jump to content

लाइफ ऑफ पाय (चित्रपट)

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट चित्रपट लाइफ ऑफ पाय (चित्रपट) हा इ.स. २०१२ मधील एक इंग्लिश चित्रपट आहे.

कथा[संपादन | स्रोत संपादित करा]

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

८५व्या ऑस्कर पुरस्कार वितरण सोहळ्यात या चित्रपटाला चार पुरस्कार मिळाले.

  • सर्वोत्तम दिग्दर्शनाचा पुरस्कार
  • सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनाचा पुरस्कार
  • सर्वोत्तम छायाचित्रणाचा पुरस्कार
  • सर्वोत्तम दृश्य प्रभाव पुरस्कार

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]