विठोळी (मानोरा)
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
विठोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाचे वैैशिष्ट्य म्हणजे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांचे प्राथमिक शिक्षण येेथेट झाले आहे.
भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]
येथूनच काही अंतरावर असलेल्या गव्हा येथे अंबादेवीचे मंदिर आहे. तर येथून जवळ असलेले प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळ म्हणजे पोहरागड व उमरीगड आहे.