व्याड
Appearance
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
व्याद हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]
हवामान[संपादन | स्रोत संपादित करा]
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन[संपादन | स्रोत संपादित करा]
प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]
व्याद हे गाव बारा मारोतीचे गाव आहे. येथे अकराव्या शतकातील प्राचीन मंदीरे आहेत.
नागरी सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]
जवळपासची गावे[संपादन | स्रोत संपादित करा]
चिखली फाटा, वलाना, पिपरी, गुगुळपिपरी, गोरेगाव, हराळ, वरखेडा, कोयाळी.