Jump to content

संजय वाघ

मराठीपिडिया कडून

संजय वाघ हे एक मराठी लेखक, कवी, बालसाहित्यिक आणि पत्रकार आहेत. त्यांच्या 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीला २०२१ साली साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार घोषित झाला आहे.[]

कारकीर्द[संपादन | स्रोत संपादित करा]

संजय वाघ हे गेल्या ३१ वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत असून सध्या ते लोकमतवृत्तपत्रसमूहामध्ये उप वृत्तसंपादक म्हणून कार्यरत आहेत.

साहित्यसंपदा[संपादन | स्रोत संपादित करा]

  • जोकर बनला किंगमेकर
  • गाव मामाचं हरवलं
  • बेडकाची फजिती
  • गोष्ट बोलक्या पोपटाची
  • २६/११ चे अमर हुतात्मे
  • गंध माणसांचा
  • डॉ. श्रीपाल सबनीस प्रणीत प्रतिभा संगम
  • ऊन सावल्या

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • 'जोकर बनला किंगमेकर' या किशोर कादंबरीसाठी साहित्य अकादमी, नवी दिल्लीचा २०२१ सालचा बालसाहित्य पुरस्कार घोषित

साचा:संदर्भनोंदी