संयुक्त प्रांत
संयुक्त प्रांत हा ब्रिटीश राजवटीतील उत्तर भारतातील एक प्रांत होता.
संयुक्त प्रांताची राजधानी लखनौ ही होती.
संयुक्त प्रांताची निर्मिती ही आग्रा व अवध (अयोध्या) या दोन प्रांतांच्या एकीकारणाने झाली.
प्रशासकीय विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
संयुक्त प्रांताचे प्रशासकीय विभाग आणि त्यातील जिल्हे :-
१. मेरठ विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
मेरठ, देहरादून, ,सहारनपूर, मुझफ्फरनगर, बुलंदशहर, अलीगड.
२. आग्रा विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
मथुरा, आग्रा, फरुखाबाद, मैनपुरी, इटावा, एटा.
३. रोहिलखंड विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
बिजनौर , मोरादाबाद, बदायू, बरेली, शाहजहानपूर, पिलीभीत.
४. अलाहाबाद विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
कानपूर, फत्तेहपूर सिक्री, बांदा, अलाहाबाद/प्रयागराज, हमीरपूर, झाशी, जालौन.
५. बनारस/वाराणसी विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
मिर्झापूर, बनारस/वाराणसी, जौनपूर, गाझीपूर, बलिया.
६. गोरखपूर विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
७. कुमाऊ विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
८. लखनौ विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
लखनौ, उन्नाव, रायबरेली, हरदोई, सीतापूर,लखीमपूर खिरी.
९. फैझाबाद विभाग[संपादन | स्रोत संपादित करा]
फैझाबाद, बहराइच, गोंडा, सुलतानपूर, बाराबंकी, प्रतापगड.
संस्थाने[संपादन | स्रोत संपादित करा]
संयुक्त प्रांतातील संस्थाने:-
१. रामपूर
२. टिहरी गढवाल
स्वातंत्र्योत्तर कालखंड[संपादन | स्रोत संपादित करा]
भारताच्या स्वातंत्र्यानंतर याचे नाव उत्तर प्रदेश असे झाले. सध्या हा भूभाग भारताच्या उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात विभागाला आहे.