सराइकेला

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०९:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट शहर सराइकेला हे भारताच्या झारखंड राज्याच्या सराइकेला खरसावां जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सराइकेला शहर झारखंडच्या आग्नेय भागात राजधानी रांचीच्या १३० किमी आग्नेयेस व जमशेदपूरच्या ४० किमी नैऋत्येस स्थित आहे. सराइकेला संस्थानाची राजधानी येथेच होती.