हनामकोंडा (लोकसभा मतदारसंघ)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १२:००, ३ एप्रिल २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

हनमकोंडा हा आंध्र प्रदेश राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ २००८ साली बरखास्त करण्यात आला. भारताचे दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव येथून दोन वेळा तर काँग्रेस नेते कमालुद्दिन अहमद येथून तीनवेळा लोकसभेवर निवडून आले होते.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन

साचा:भारतीय निवडणूक आयोग