मुल्ला अब्दुल्लाभाई तहेर अली

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:४२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

मुल्ला अब्दुल्लाभाई तहेर अली (डिसेंबर ९, इ.स. १९१८) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तत्कालीन मध्य प्रांत राज्यातील चांदा (सद्यकालीन महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर) लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.