कविकुलगुरू तंत्रज्ञान व विज्ञान संस्था

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ११:१२, १० जून २०२०चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट विद्यापीठ

कविकुलगुरू तंत्रज्ञान व विज्ञान संस्थाही भारतीय राज्य महाराष्ट्राच्या नागपूर जिल्ह्यामधील रामटेक शहरात वसलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न एक संस्था-अभियांत्रिकी महाविद्यालय आहे.