कर्नल बर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:३५, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

कर्नल बर हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा लश्करी अधिकारी होता. याने तिसऱ्या मराठा-इंग्रज युद्धातखडकीच्या लढाईत कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व केले.

या लढाईदरम्यान बर पक्षाघाताने आजारी असून त्याने आपले सैन्य खंबीरपणे हाताळले.[]

साचा:विस्तार

संदर्भ आणि नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी