खडकीची लढाई

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट सैन्य संघर्ष खडकीची लढाई ही तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धांतर्गत मराठा साम्राज्याचे पंतप्रधान दुसरे बाजीराव पेशवे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्या सैन्यांमध्ये नोव्हेंबर ५, इ.स. १८१७ रोजी पुण्याजवळील खडकी येथे झालेली लढाई होती.

खडकीच्या लढाईचे स्थान व दोन्ही सैन्यांची व्यूहरचना

साचा:विस्तार