मोप
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
मोप हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान संपादन
मोप हे गाव महाराष्ट्रातील विदर्भातील वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील रिसोड ते लोणी (सखाराम महाराज) या रोडवर लोणार पासून २० किलोमीटरवर आणि रिसोड वरून १६ किलोमीटर आहे.
या गावात कुमारेश्वर नावाचे एक प्रसिद्ध शिवलिंग असून मोठे मंदिर आहे.
हवामान संपादन
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते.पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.