खडकेवाके

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:२१, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

खडकेवाके हे गाव महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता या तालुक्यातील आहे.

लोकसंख्या संपादन

२०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या १९८२ असुन १०६० पुरुष व ९२२ स्त्रिया आहेत.

अर्थव्यवस्था संपादन

गावातील बहुतांश लोकांचा शेती हा व्यवसाय आहे. गावात महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्र आहे.

परिवहन संपादन

रस्ते संपादन

खडकेवाके जवळील गावांना ग्रामीण रस्त्यांद्वारे जोडलेले आहे तसेच शहरांस नगर - मनमाड राज्य मार्गाने जोडलेले आहे.

रेल्वे संपादन

साईनगर शिर्डी रेल्वे स्थानक हे गावास जवळील रेल्वे स्थानक आहे.

हवाई संपादन

शिर्डी विमानतळ हे जवळील विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा संपादन

  • राहाता तालुक्यातील गावांची यादी