असोदा (जळगाव)

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा १६:५३, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

असोदा (जिल्हा जळगाव) हे जळगाव पासून सुमारे पाच किमी अंतरावरील गाव आहे. येथील लोकसंख्या अंदाजे ३५ हजार आहे.साचा:संदर्भ हवा

बहिणाबाई चौधरी स्मारक संपादन

अहिराणी-मराठी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म असोदा येथे २४ ऑगस्ट, इ.स. १८८० रोजी नागपंचमीच्या दिवशी महाजनांच्या घरी झाला होता. असोदा येथे बहिणाबाई चौधरी यांचे स्मारक आहे.साचा:संदर्भ हवा