(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)
देविदाहेगाव हे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील गाव आहे.साचा:संदर्भजालना शहरापासून ६४ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाची लोकसंख्या समारे ३००० आहे, ज्यात विविध जाती धर्मांचे लोक समाविष्ठ आहेत. गावामध्ये रेणुका देवीचे मंदिर आहे व दरवर्षी तेथे यात्रा भरते.