Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
कल्याण रेल्वे स्थानक - मराठीपिडिया

कल्याण रेल्वे स्थानक

2405:204:2217:111d::119f:38a5 (चर्चा)द्वारा १२:०९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कल्याण स्थानकावर थांबलेली अलाहाबाद दुरंतो एक्सप्रेस

कल्याण जंक्शन हे कल्याण शहरामधील प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. कल्याण येथे मुंबई उपनगरी रेल्वेचा मध्य मार्ग दोन शाखांमध्ये विभागतो. ईशान्य शाखा कसाऱ्यामार्गे मनमाडकडे तर आग्नेय शाखा कर्जतमार्गे पुण्याकडे धावते.

मुंबई उपनगरी सेवेमधील कल्याण तिसरे सर्वात वर्दळीचे स्थानक आहे.