विश्वरूपम

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:३८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विश्‍वरूपम हा इ.स. २०१३ साली प्रदर्शित झालेला तमिळ चित्रपट आहे. कमल हासनने निर्माण केलेला व अभिनय केलेा हा चित्रपट खर्चिक आणि चर्चित आहे.

हा चित्रपट हिंदीमध्ये विश्वरूप नावाने ध्वनिमुद्रित करून प्रदर्शत झाला.