के.पी. अप्पण्णा

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:०७, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:गल्लत

कोटरंगाडा प्रभू अप्पण्णा तथा के.पी. अप्पण्णा (२० डिसेंबर १९८८) हा एक भारतीय क्रिकेटर आहे, जो कर्नाटकतर्फेरॉयल चॅलेंजर्स बंगलोर तर्फे खेळतो. अप्पण्णाचा जन्म विराजपेट, कोडागु, कर्नाटक येथे झाला. तो डाव्या हाताने पारंपारिक गोलंदाजी करणारा, मंदगती गोलंदाज आहे. तसेच तो उजव्या हाताने फलंदाजी करतो.

साचा:Stub-भारतीय क्रिकेटपटू साचा:बंगलोर रॉयल चॅलेंजर्स संघ