Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
जेम्स फॉकनर - मराठीपिडिया

जेम्स फॉकनर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०२:०९, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

जेम्स फॉकनर (James Faulkner; २९ एप्रिल १९९०, लॉन्सेस्टन, टास्मानिया) हा एक अष्टपैलू ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू आहे. फॉकनरने आजवर ३८ एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना ऑस्ट्रेलियासाठी ७७० धावा (१ शतक व ४ अर्धशतके) काढल्या आहेत तसेच ५० बळी घेतले आहेत.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
जेम्स फॉकनर

ऑस्ट्रेलियाखेरीज जेम्स फॉकनर २०१३ पासून भारतीय प्रीमियर लीगमधील राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत आहे.

बाह्य दुवे संपादन

साचा:ऑस्ट्रेलिया संघ २०१५ क्रिकेट विश्वचषक साचा:गुजरात लायन्स संघ