नीरज पटेल

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०६:५७, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

नीरज कनुभाई पटेल (२६ मार्च, इ.स. १९८१:अमदावाद, गुजरात, भारत - ) हा गुजरात क्रिकेट संघाकडून प्रथम श्रेणीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा २००८ आणि २००९ साली राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.

साचा:Expand

साचा:राजस्थान रॉयल्स संघ