नितीन राऊत

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:१८, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट पदाधिकारी

नितीन काशिनाथ राऊत हे एक भारतीय राजकारणी असून महाराष्ट्राचे विद्यमान ऊर्जा कॅबिनेट मंत्री आहेत. सध्या ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य असून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ते चार वेळा निवडून आले आहेत.[][]

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी