शुद्धोधन

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा ०१:२१, २ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट धार्मिक जीवनचरित्र

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
राजा शुद्धोधन त्यांच्या दरबारात

राजा शुद्धोधन (पाली: सुद्धोदन) हे इ.स.पू. ६व्या शतकातील शाक्य वंशाचे भारतीय राजे होते. हे राजे गौतम बुद्धांचे वडील होते. पाली प्राकृत भाषेत शुद्धोधन म्हणजे शुद्ध तांदळासारखा, सुद्द म्हणजे शुद्ध आणि ओदन म्हणजे तांदूळ.

बाह्य दुवे संपादन

साचा:Commons category

साचा:गौतम बुद्ध