रामायण (मालिका)

43.242.226.10 (चर्चा)द्वारा १२:५९, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

साचा:माहितीचौकट दूरचित्रवाणी कार्यक्रम रामायण ही १९८६ ते १९८८ दरम्यान दूरदर्शन ह्या दूरचित्रवाणी वाहिनीवर प्रसारित झालेली एक मालिका होती. रामायण ह्या इतिहास कथेवर आधारित असलेल्या ह्या मालिकेचे निर्माण व दिग्दर्शन रामानंद सागर ह्यांनी केले होते.

प्रमुख कलाकार संपादन