विभीषण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
Vibhishana as King of Lanka.jpg

विभीषण (बिभीषण) हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम-रावण युद्धामध्ये रामाला मदत केली. बिभीषणाच्या मृुत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने बिभीषण चिरंजीव (अमर) समजला जातो.


साचा:विस्तार साचा:सप्तचिरंजीव साचा:रामायण