केळझर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २२:०२, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

विदर्भातील अष्टविनायकांपैकी तिसऱ्या क्रमांकावर असलेले वर्धा जिल्ह्यातील केळझर गाव श्री सिद्धीविनायकासाठी प्रसिद्ध आहे. येथील गणपती उजव्या सोंडेचा असून मूर्ती ४ फूट उंचीची आहे. केळझर गावाची प्राचीनता महाभारतकालीन आहे, असे म्हणतात. या गणपतीच्या देवस्थानाला एकचक्रा गणेश असे म्हणतात.

साचा:विदर्भातील अष्टविनायक साचा:विस्तार