Jump to content

वर्धा जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

साचा:जिल्हा सूचना

वर्धा जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याला गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो

चतुःसीमा[संपादन | स्रोत संपादित करा]

वर्धा जिल्हा हा चारही बाजूंनी महाराष्ट्रातीलच इतर चार जिल्ह्यांनी वेढलेला आहे. जिल्ह्याची कोणतीही सीमा दुसऱ्या राज्याला लागून नाही. पूर्व व उत्तरेस नागपूर जिल्हा, पश्चिमेस अमरावती जिल्हा आणि दक्षिणेस यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा आहे. वर्धा नदी ही अमरावती जिल्हा, यवतमाळ जिल्हा व चंद्रपूर जिल्हा या जिल्ह्यांना वर्धा जिल्ह्यापासून वेगळे करते.

जिल्ह्यातील तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ[संपादन | स्रोत संपादित करा]

शेतकऱ्यांच्या आत्महत्या[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:जागतिक सततच्या नापिकीला व निसर्गाच्या प्रकोपाला कंटाळून या जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत:[१]

इसवी सन शेतकऱ्यांच्या
आत्महत्या
२००१ ३
२००२ २४
२००३ १४
२००४ २९
२००५ २६
२००६ १५४
२००७ १२८
२००८ ८७
२००९ १००
२०१० १२६
२०११ ११३
२०१२ १०९
२०१३
(ऑक्टो.पर्यंत)
६८
एकूण ९८१

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:महाराष्ट्रातील जिल्हे साचा:भौगोलिक स्थान